आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉइंट टेबलमध्ये पुन्हा एकदा मोठा बदल झाला आहे. लॉर्ड्सवर खेळवण्यात आलेला हा ऐतिहासिक कसोटी सामना इंग्लंडने एक डाव आणि 114 धावांनी जिंकला. यासह इंग्लंडला डब्ल्यूटीसी गुणतालिकेत फायदा होताना दिसत आहे, तर वेस्ट इंडिजला नुकसान सहन करावे लागले आहे.
...