काही फलंदाज असे आहेत ज्यांनी एकदिवसीय क्रिकेटमध्ये अर्धशतक पूर्ण करण्यासाठी 100 पेक्षा जास्त चेंडूंचा सामना केला आहे. त्यांचा स्ट्राईक रेट 50 पेक्षा कमी आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, या यादीत दोन महान भारतीय फलंदाज एमएस धोनी आणि सौरव गांगुली यांचाही समावेश आहे.
...