sports

⚡अफगाणिस्तान आणि बांगलादेश यांच्यात रंगणार तिसरा एकदिवसीय सामना, विजयी संघ मालिकेवर करणार कब्जा

By Nitin Kurhe

दोन्ही संघांमधील हा सामना शारजाहमधील शारजाह क्रिकेट स्टेडियमवर दुपारी 3.30 वाजल्यापासून खेळवला जाईल. दुसऱ्या वनडेत बांगलादेशने अफगाणिस्तानचा 68 धावांनी पराभव केला. यासह बांगलादेश संघाने मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे.

...

Read Full Story