sports

⚡WTC अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या पराभवाची 3 मोठी कारणं

By Nitin Kurhe

क्रिकेट इतिहासात दक्षिण आफ्रिकेने आयसीसी ट्रॉफी जिंकण्याची ही दुसरी वेळ आहे. अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 282 धावांचे लक्ष्य मिळाले होते, जे त्यांनी कसोटीच्या चौथ्या दिवशी साध्य केले. ऑस्ट्रेलिया हा अंतिम सामना गतविजेता म्हणून खेळत होता, परंतु त्यांचे विजेतेपद राखण्यात त्यांना अपयश आले

...

Read Full Story