टीम इंडियाने पहिला सामना 211 धावांनी जिंकला होता. आता उर्वरित 2 सामने खेळायचे आहेत. याआधी भारताने टी-20 मालिका 3-0 ने जिंकली होती. या मालिकेतून बाहेर पडलेली ओपन शेफाली वर्मा अचानक चर्चेत आली आहे. तिने वरिष्ठ महिला एकदिवसीय ट्रॉफीमध्ये बॅटने कहर केला आणि 197 धावा केल्या.
...