sports

⚡पंतसोबतच चेन्नई कसोटीही 'या' खेळाडूसाठी असणार खास

By Nitin Kurhe

IND vs BAN: यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतसाठी (Rishabh Pant) हा सामना खूप खास असणार आहे. प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर तो भारतीय कसोटी संघात पुनरागमन करणार आहे. पंतसोबतच हा सामना आणखी एका खेळाडूसाठी खूप खास असणार आहे.

...

Read Full Story