भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir) यांनी हेच म्हटले आहे... टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सतत सामने जिंकत आहे. आतापर्यंत स्पर्धेत भारताने सलग 4 सामने जिंकले आहेत, परंतु रोहित शर्मा फलंदाज म्हणून आपली छाप सोडण्यात अपयशी ठरला आहे.
...