⚡मुंबई-बेंगळुरूसह 'या' चार ठिकाणी खेळवण्यात येणार 'महिला प्रीमियर लीग' 2025 चे सामने
By टीम लेटेस्टली
बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला (Rajiv Shukla) यांनी ही स्पर्धा कोणत्या चार ठिकाणी खेळवली जाईल हे सांगितले. या चार शहरांमध्ये मुंबई आणि बंगळुरूचाही समावेश आहे. पूर्वी फक्त दोन शहरांमधील स्थळांबद्दल चर्चा होती, पण आता ती बदलण्यात आली आहे.