sports

⚡‘इंग्लंडमध्ये मालिका जिंकणे आयपीएलपेक्षा कठीण...’ कर्णधार शुभमन गिल

By Nitin Kurhe

शुभमन गिल पहिल्यांदाच कसोटीत भारताचे प्रतिनिधित्व करेल. हे त्याच्या कारकिर्दीतील सर्वात मोठे आव्हान मानले जात आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली संघात नसल्याने बहुतेक संघात तरुण खेळाडू आहेत. भारतीय संघात अनुभवी खेळाडूंची कमतरता स्पष्टपणे दिसून येते. मालिका सुरू होण्याच्या एक दिवस आधी गिलने कर्णधारपदाबाबत मोठे विधान केले आहे.

...

Read Full Story