आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम वेस्ट इंडिजचा धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेलच्या नावावर आहे. त्यांच्यानंतर भारतीय फलंदाज रोहित शर्मा आणि विराट कोहली येतात. वेस्ट इंडिजचा स्टार फलंदाज ख्रिस गेलने 142 सामन्यांमध्ये 357 षटकार मारले आहेत.
...