⚡डब्ल्यूटीसीच्या इतिहासात 'या' कर्णधारांना आजपर्यंत एकही जिंकता आला नाही सामना
By Nitin Kurhe
अनेक कर्णधारांनी आपल्या संघाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (ICC World Test Championship) मध्ये नेत्रदीपक विजय मिळवून दिला आहे, परंतु असे काही कर्णधार आहेत ज्यांना आतापर्यंत एकही सामना जिंकता आला नाही.