⚡संजय बांगर यांच्या मुलगी बनलेल्या अनया बांगरचा धक्कादायक आरोप
By Nitin Kurhe
एका मुलाखतीदरम्यान त्याने अनेक धक्कादायक खुलासे केले. मुलापासून मुलगी झालेल्या अनया बांगरने सहकारी क्रिकेटपटूंवर गंभीर आरोप केले आहेत. ती म्हणते की काही खेळाडू तिला घाणेरड्या भाषेत शिवीगाळ करायचे. अनया म्हणते की, यानंतरही ते थांबले नाही.