टीम इंडियाने इंग्लंडमध्ये पोहोचून सराव सुरू केला आहे. तथापि, विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्माच्या (Rohit Sharma) निवृत्तीनंतर भारतीय संघात अनुभवाचा अभाव स्पष्टपणे दिसून येत आहे. परंतु कर्णधार शुभमन गिलकडे (Shubman Gill) असा खेळाडू आहे जो स्वतःच्या बळावर संपूर्ण इंग्लंड संघात दहशत निर्माण करण्याची ताकद ठेवतो.
...