आता दोन्ही संघांमध्ये तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळवण्यात येणार आहे. टी-20 मालिकेतील पहिला सामना उद्या म्हणजेच 6 जून रोजी खेळवण्यात येणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री 11.00 वाजता चेस्टर-ले-स्ट्रीट येथील रिव्हरसाइड ग्राउंडवर खेळवण्यात येईल.
...