⚡'क्रिकेट लिजेंड्स लीग'ला 20 सप्टेंबरपासून होणार सुरुवात
By Nitin Kurhe
Legends League Cricket 2024: नवीन हंगामाचा पहिला सामना 20 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. स्पर्धेचा पहिला टप्पा जोधपूरच्या बरकतुल्ला खान स्टेडियमवर खेळवला जाईल. संपूर्ण स्पर्धा जोधपूर, सुरत, जम्मू आणि श्रीनगरमध्ये चार टप्प्यात खेळवली जाणार आहे.