चेन्नई येथे होणाऱ्या या सामन्यापूर्वी भारतीय कर्णधार रोहित शर्माने मंगळवारी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत रोहित शर्माने बांगलादेशचा कर्णधार नजमुल हसन शांतोच्या विधानाची खिल्ली उडवली ज्यात नजमुल हसन शांतोने भारताविरुद्ध चांगली कामगिरी केल्याबद्दल बोलला होता.
...