By Amol More
कोलकाताचा पहिला सामना 22 मार्च रोजी बेंगळुरूविरुद्ध आणि दुसरा सामना 26 मार्च रोजी राजस्थान रॉयल्सविरुद्ध होईल. कोलकाता 7 सामने त्यांच्या घरच्या मैदानावर आणि उर्वरित 7 सामने विरोधी संघाच्या घरच्या मैदानावर खेळेल.
...