ऑस्ट्रेलियाने स्कॉटलंडचा क्लीन स्वीप करत तीन सामन्यांची टी-20 मालिका 3-0 अशी खिशात घातली. स्कॉटलंडची कमान रिची बेरिंग्टनच्या खांद्यावर होती. तर ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व मिचेल मार्श करत होते. दोन्ही देशांदरम्यान द्विपक्षीय मालिका खेळण्याची ही पहिलीच वेळ आहे.
...