By Nitin Kurhe
ऑप्टस स्टेडियमवर नाणेफेकीला खूप महत्त्व आले आहे. आकडेवारीवर नजर टाकली तर या स्टेडियममध्ये आतापर्यंत खेळले गेलेले चारही सामने नाणेफेक जिंकणाऱ्या संघाने जिंकले आहेत. एक प्रकारे पाहिले तर येथे नाणेफेक जिंकणारा संघ बऱ्याच प्रमाणात सामना जिंकतो.
...