sports

⚡ख्रिस गेल आयपीएल 2023 पूर्वी आरसीबीमध्ये परतला

By Vrushal Karmarkar

वास्तविक, यावेळी ख्रिस गेल एक खेळाडू म्हणून आरसीबीचा भाग नसून, आरसीबी हॉल ऑफ फेममध्ये आपल्या माजी खेळाडूचा समावेश करत आहे. ख्रिस गेल 2011 मध्ये आयपीएलमध्ये आरसीबीचा भाग बनला होता, तर 2017 मध्ये तो शेवटचा हंगाम खेळला होता.

...

Read Full Story