क्रीडा

⚡भुवनेश्वर कुमारने T20I इतिहासात पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याचा रचला विक्रम

By Vrushal Karmarkar

भुवनेश्वरने रविवारी मालाहाइड क्रिकेट क्लब मैदानावर (Malahide Cricket Club Grounds) आयर्लंडविरुद्धच्या पहिल्या T20 सामन्यात ही कामगिरी केली. त्याने डावाच्या पाचव्या चेंडूवर आयर्लंडचा कर्णधार अँड्र्यू बालबर्नीला (Andrew Balberny) बाद केले.

...

Read Full Story