क्रीडा

⚡चैन्नईविरुद्धच्या सामन्याआधी मुंबई इंडियन्सने संघात केला मोठा बदल

By Vrushal Karmarkar

सामन्याआधीच मुंबईने आपल्या संघात बदल केला आहे. संघाने डाव्या हाताचा वेगवान गोलंदाज रोश कलारियाचा डाव्या हाताचा वेगवान गोलंदाज मोहसीन खानच्या जागी समावेश केला आहे. मोहसीन दुखापतीमुळे बाहेर आहे. आयपीएलने आपल्या वेबसाईटद्वारे ही माहिती दिली आहे.

...

Read Full Story