By Vrushal Karmarkar
जेमिमाने कॅचिंगमध्ये आपली उत्कृष्टता कायम ठेवली. एकीकडे या स्पर्धेत सरासरी क्षेत्ररक्षण आणि झेल चुकवण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत, तर जेमिमा या बाबतीत परिपूर्ण असल्याचे दिसून आले आहे.
...