socially

⚡स्वीडनमधील ओरेब्रो येथील शाळेत गोळीबार; 5 जण जखमी

By Bhakti Aghav

स्वीडिश पोलिस सध्या सशस्त्र हल्लेखोरांना प्रत्युत्तर देत आहेत. या हल्ल्यात किती लोक सामील आहेत याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

Read Full Story