पाकिस्तानातील कराची येथील जिन्ना आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ झालेल्या भीषण स्फोटात तीन परदेशी नागरिकांचा मृत्यू झाला. पाकिस्तानच्या जिओ न्यूजच्या वृत्तानुसार, कराचीतील जिन्ना आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ झालेल्या भीषण स्फोटात किमान तीन परदेशी नागरिकांचा मृत्यू झाला. तर 17 जण जखमी झाले आहेत.
...