⚡Thomas Cup: इंडोनेशियावर ऐतिहासिक विजयाचा आनंद साजरा करत भारतीय खेळाडूंनी केला ‘भारत माता की जय’चा जयघोष; पहा Video

By टीम लेटेस्टली

Thomas Cup 2022 Final: भारतीय पुरुष बॅडमिंटन संघाने 14 वेळा चॅम्पियन इंडोनेशियावर विजय मिळवून इतिहास रचला. भारताने स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघाचा 3-0 असा व्हाईटवॉश करत पराभव केला. किदाम्बी श्रीकांतने जोनाथन क्रिस्टीवर सरळ सेटमध्ये विजय मिळवला आणि भारतीय संघाने पहिले विजेतेपद खिशात घातले. खेळाडू आणि सपोर्ट स्टाफने एकजुटीने ‘भारत माता की जय’चा जयघोष करत विजयाचा आनंद साजरा केला.

...

Read Full Story