⚡पीव्ही सिंधू लवकरच अडकणार विवाह बंधनात, 22 डिसेंबरला होणार विवाह सोहळा
By Shreya Varke
भारतीय बॅडमिंटन स्टार पीव्ही सिंधू लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. पीव्ही सिंधूच्या लग्नाची तारीख समोर आली आहे. या महिन्याच्या २० तारखेपासून लग्नाचे सर्व विधी सुरू होतील आणि आठवडाभर पीव्ही सिंधूच्या घरी लग्न विधी कार्यक्रम सुरू राहणार आहे.