⚡Forbes Highest Paid Athletes 2022: Lionel Messi सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू; यादीत Virat Kohli एकमेव क्रिकेटपटू

By टीम लेटेस्टली

फुटबॉल स्टार लिओनेल मेस्सी पुन्हा एकदा सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू बनला आहे. फोर्ब्सच्या मते, मेस्सीने गेल्या 12 महिन्यांत एकूण $130 लाख (तब्ब्ल 1007 कोटी रुपये) कमावले आहेत. गेल्या वर्षीही मेस्सीची कमाई सारखीच होती, पण यादीत तो दुसऱ्या क्रमांकावर होता. तसेच बास्केटबॉलपटू लेब्रॉन जेम्स कमाईच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर असून त्याने $121.2 लाख (तब्ब्ल 939 कोटी रूपे) कमावले आहेत.

...

Read Full Story