पावसाळ्यात अनेक ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडतात. त्यामुळे अनेकांना जीवही गमवावा लागतो. असाच एक भयानक व्हिडिओ समोर आला आहे. सततच्या खाणकामामुळे जमिन कमकुवत होते आणि त्यामुळे भूस्खलनासारख्या घटना घडून अनेकांचे जीव जातात. या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की, एक कार रस्त्यावरून जात आहे आणि यादरम्यान रस्त्यात दरड कोसळते.
...