socially

⚡कडाक्याच्या थंडीपासून वाचण्यासाठी जाळणाऱ्या लाकडावर झोपला एक व्यक्ती, व्हिडीओ व्हायरल

By Shreya Varke

देशातील अनेक भागांत कडाक्याची थंडी असून लोकांची अवस्था दयनीय झाली आहे. बर्फाळ वारे आणि गोठवणाऱ्या थंडीपासून वाचण्यासाठी लोक विविध उपाय अवलंबत आहेत. काहीजण थंड पाण्याने आंघोळ करणे टाळत आहेत तर काहीजण खोलीतील हीटर चालू करून थंडीपासून वाचण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान, सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका व्यक्तीने पॅकेजिंग लाकडाला आग लावली आहे आणि त्यावर पडून आहे.

...

Read Full Story