⚡भल्या मोठ्या अजगराला काढण्यासाठी महिलेने विहिरीत मारली उडी, त्यानंतर काय झाले ते पहा

By टीम लेटेस्टली

या व्हिडीओमध्ये एक महिला विहिरीतून एका अजगराला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असताना पहायला मिळत आहे. हा व्हिडिओ महाराष्ट्रातील बुलढाणा गावातला आहे.

...

Read Full Story