socially

⚡पाकिस्तानी टिकटॉकर मेहजबीन मिस्वोने इन्स्टाग्रामवर सेक्सी डान्स रील्स केले शेअर, तिची मोहक अदा पाहुन व्हाल घायाळ

By टीम लेटेस्टली

पाकिस्तानी टिकटॉकर मिस वॉव, जिचे खरे नाव मेहजबीन मिसवॉ असे आहे, तिने इन्स्टाग्रामवर अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. पाकिस्तानची फिटनेस मॉडेल, सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आणि कंटेंट क्रिएटर ने ताज्या व्हायरल व्हिडिओमध्ये पॉप संगीतावरील आपले प्रेम दर्शवत अनेक व्हिडीओ केले आहेत. गुलाबी रंगाची हुडी आणि निळ्या रंगाची डेनिम परिधान केलेल्या मिस वॉवने आपल्या हजारो चाहत्यांना ऑनलाइन भुरळ घातली आहे.

...

Read Full Story