⚡पतीला शोधण्यासाठी एसपींनकडे तक्रार करण्यासाठी आलेल्या महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केल्याने पोलीस कार्यालयात खळबळ उडाली
By Dhanshree Ghosh
उत्तर प्रदेशातील हरदोई येथे एका महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केल्याने पोलीस कार्यालयात खळबळ उडाली, मात्र पोलिसांनी तिला वेळीच पकडले. अनिता सोनी असे या महिलेचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महिलेचा पती 2019 पासून बेपत्ता आहे