socially

⚡माणसाने बेशुद्ध माकडाला CPR देऊन वाचवले प्राण, व्हिडीओ व्हायरल

By Shreya Varke

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक माणूस माकडाला सीपीआर देऊन त्याचे प्राण वाचवताना दिसत आहे. 50 सेकंदाच्या व्हायरल क्लिपमध्ये माकड जमिनीवर बेशुद्ध पडलेले दिसत आहे.तो व्यक्ती माकडाला कार्डिओपल्मोनरी रिसुसिटेशन (सीपीआर) देण्यास सुरुवात करतो. व्हिडिओमध्ये दिसत आहे

...

Read Full Story