टेस्ट अॅटलसने अलीकडेच त्यांची '150 सर्वात प्रसिद्ध मिष्टान्न ठिकाणांची यादी' प्रसिद्ध केली. त्यांच्या इंस्टाग्राम हँडलवर सूचीबद्ध केलेल्या या ठिकाणांपैकी 6 ठिकाणं भारतीय आहेत. यात पुण्याच्या कयानी बेकरीने लोकप्रिय डिश म्हणून मावा केकसह यादीत 18 वे स्थान पटकावले आहे.
...