socially

⚡एनआरआय कॉम्प्लेक्समधील 47 क्रमांकाच्या इमारतीच्या 17 व्या मजल्यावर लागली आग, अग्निशमनशामक दल घटनास्थळी दाखल

By Shreya Varke

14 ऑक्टोबरला एनआरआय कॉम्प्लेक्समधील बिल्डिंग क्रमांक 47 च्या 17 व्या मजल्यावर आग लागल्याचे समोर आले आहे. स्थानिक अग्निशमन सेवांनी त्वरित प्रतिसाद दिल्यामुळे घटनास्थळी अग्निशमन दल तैनात करण्यात आले आहे, अनेक अग्निशमन इंजिने जागेवर आग विझवत आहेत. IANS या वृत्तसंस्थेने सामायिक केलेले फुटेजमध्ये आग चांगलीच लागली असल्याचे आपण पाहू शकतो.

...

Read Full Story