⚡मुंबईतील चेंबुर परिसरात सकल भागात साचले पाणी, मुसळधार पावसाचा जोर सुरुच

By टीम लेटेस्टली

मुंबईत मुसळधार पावसाचा जोर सुरुच आहे. त्यामुळे सकल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. मुंबई महापालिकेने पाण्याचा निचरा त्वरीत व्हावा यासाठी जोरदार तयारी केली आहे. त्यामुळे पाणी साचण्याचे प्रमाण कमी झाले असले तरी, अजूनही अनेक ठिकाणी सकल भागात पाणी साचत आहे. चेंबुर परिसरातही अशाच प्रकारे पाणी साचले आहे.

...

Read Full Story