By Pooja Chavan
उत्तर प्रदेशातील बुलंदशहरातील एका सरकारी रुग्णालयाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. रुग्णायलच्या बेडवर भटका कुत्रा आराम करताना दिसत आहे. एकाने या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
...