शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी दिवाळीचा दिवस खूप खास असतो. या दिवशी शेअर बाजार सकाळी नव्हे तर संध्याकाळी एक तास उघडतो. याला दिवाळी मुहूर्त ट्रेडिंग म्हणतात. दिवाळीच्या दिवशी शेअर बाजारात ही परंपरा अनेक दशकांपासून सुरू आहे. तुम्हाला दिवाळी 2024 च्या शुभ दिवशी शेअर मार्केटमध्ये मुहूर्त ट्रेडिंग करायचं असेल तर तयार राहा, जाणून घ्या वेळ
...