⚡संगीतकार शानच्या घराला आग, घटनास्थळी अग्निशमन दल दाखल
By Shreya Varke
गायक शानच्या मुंबईतील निवासी इमारतीला आग लागली. घटनास्थळी अग्निशमन दल दाखल झाले असुन आग बचाव कार्य सुरु करण्यात आले होते. प्रसिद्ध संगीतकाराच्या मुंबईतील घराला सोमवारी पहाटे आग लागली होती. घराच्या खिडक्यांमधून धूर निघताना दिसत आहे.