socially

⚡बाबा सिद्दीकी यांच्या अंत्यसंस्काराला बॉलिवूड आणि टीव्ही इंडस्ट्रीतील अनेक दिग्गज चेहऱ्यांनी दर्शवली उपस्थिती

By Shreya Varke

रविवारी राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या अंत्यसंस्काराला बॉलिवूड आणि टीव्ही इंडस्ट्रीतील अनेक दिग्गज चेहरे उपस्थित होते. लॉरेन्स बिश्नोई ग्रुपशी संबंधित तीन हल्लेखोरांनी बाबा सिद्दीकी यांची हत्या केली होती. त्यांचा मुलगा झीशान सिद्दिकी याने खुलासा केला की, मुंबईतील मरीन लाइन्स परिसरात असलेल्या बडा कब्रस्तान येथे त्यांचे अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. यापूर्वी बॉलीवूड आणि टीव्ही जगतातील अनेक स्टार्स त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी वांद्रे पश्चिम येथील सिद्दीकी कुटुंबीयांच्या घरी आले होते.

...

Read Full Story