By Amol More
साप दिसताच वैद्यकीय कर्मचाऱ्यांमध्ये घबराट पसरली. फरहानने सांगितले की, तो घराच्या अंगणात फिरत असताना अचानक सापाने त्या तरुणाला चावा घेतला. संतापलेल्या फरहानने सापाला मारले.
...