जगात आईच्या प्रेमापेक्षा मोठं काही नाही. आई कोणत्याही परिस्थितीत मुलाचे संगोपन करते आणि वाढवते. मुलांच्या सुखासाठी ती काहीही करू शकते. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जे पाहून लोक भावूक झाले आहेत. व्हिडीओमध्ये एक आई आपल्या मुलाला पाठीला बांधून ट्रकचा टायर मशीनच्या साहाय्याने काढत आहे आणि निरागस मूल तिच्या पाठीवर आहे.
...