social-viral

⚡कोण आहे श्वानाच्या हत्येच्या आरोपानंतर रडणारी अभिनेत्री मंजरी फडणीस? जाणून घ्या तिचे प्रमुख चित्रपट

By Abdul Kadir

'जाने तू या जाने ना' चित्रपटातील भूमिकेसाठी ओळखली जाणारी अभिनेत्री मंजरी फडणीस हिचा एक भावुक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तिच्या मुंबईतील सोसायटीमध्ये 'मायकी' नावाच्या भटक्या श्वानाची अमानुष मारहाण करून हत्या करण्यात आल्याचा आरोप तिने रडताना केला आहे.

...

Read Full Story