व्हायरल

⚡कन्याशाळेत बैल शिरला, कर्मचारीच काय पोलिसांनाही नाही घाबरला; गाय पाहताच गपगुमान चालता झाला

By टीम लेटेस्टली

कोलकाता (Kolkata) येथील एका शाळेत चक्क बैल (Bull) घुसला. या बैलाने शालेय आवारात जवळपास दोन तास धुडगुस घातला. अखेर मोठ्या प्रयत्नाने शाळेतील कर्मचाऱ्यांनी त्याला हुसकून लावले. ही घटना कोलकाता येथील एका कन्याशाळेत (Girls School) घडली. मॉडर्न हायस्कूल फॉर गर्ल (Modern High School for Girls) असे या शाळेच नाव आहे.

...

Read Full Story