व्हायरल

⚡आपल्या पाळीव कुत्र्याला घेऊन केदारनाथला पोहोचला व्लॉगर; मंदिरात कुत्र्याची पूजा करून लावला तिलक, FIR दाखल

By Bhakti Aghav

नोएडाचा रहिवासी 33 वर्षीय विकास त्यागी, सध्या सुरू असलेल्या चार धाम यात्रेदरम्यान आपल्या साडेचार वर्षांच्या पाळीव हस्की नवाबला पवित्र मंदिरात घेऊन गेला. नवाब मंदिराबाहेरील नंदीला आपल्या पंजाने स्पर्श करून आशीर्वाद घेत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यावर बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समिती संतापली आहे.

...

Read Full Story