व्हायरल

⚡भलामोठा अजगर खांद्यावर घेऊन जाणाऱ्या व्यक्तीसोबत घडले असे काही, पाहा व्हिडिओ

By टीम लेटेस्टली

सोशल मीडियावर (Social Media) नेहमीच काही ना काही व्हिडिओ व्हायरल (Viral Videos) होत असतात. त्यातील काही व्हिडिओ भलतेच भयानक असतात. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत पाहायला मिळते की, एक व्यक्ती चक्क भलामोठा अजगर (Python) आपल्या खांद्यावर घेऊन जात आहे.

...

Read Full Story