लग्न सोहळा म्हंटले कि मज्जा मस्ती आलीच, असे असेल व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. लग्न सोहळ्यातील असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये, एक व्यक्ती लग्नाच्या स्टेजवर बसलेल्या वराला फ्रूटी देताना दिसला. तो 'वरा'कडे जातो आणि त्याला फ्रूटीचा एक छोटा टेट्रा पॅक देतो. ज्यात मित्राने नवरदेवाच्या फ्रुटीमध्ये दारू टाकल्याचे दिसून येत आहे.
...