social-viral

⚡आकाशातील शिकारीचा पाण्याच्या राक्षसाशी सामना, गरुडाची हुशारी मगरीसमोर फिकी, पाहा व्हिडीओ

By Shreya Varke

जंगलातील शिकारी प्राण्यांना प्रत्येकजण घाबरतो, कारण त्यांच्या वेग आणि शैलीने ते त्यांचे शिकारीचे काम क्षणात संपवतात. जंगलातील भक्षक प्राण्यांप्रमाणे पाण्यात राहणारा मगर हा पाण्याचा भयानक राक्षस मानला जातो, तर गरुड हा आकाशाचा धूर्त शिकारी मानला जातो. हा शिकारी आपल्या शिकारीला अतिशय क्रूरपणे मारतो.

...

Read Full Story