By Shreya Varke
रील बनवून लवकरात लवकर लोकप्रिय होण्यासाठी लोक नियम-कायद्यांची पायमल्ली करत आहेत. असेच एक दृश्य उत्तर प्रदेशातील गाझियाबादच्या रस्त्यावर पाहायला मिळाले, जिथे एक तरुण बोलेरो कारच्या दरवाजावर मॅजिस्ट्रेट लिहून स्टंट करत होता. या वेळी कारचा हूटर सुरू असल्याचे आणि कारच्या वरचा लाल दिवा जळत असल्याचे दिसून येते.
...